प्रवास आणि अनुभव एकत्र आले की,जीवनातील खरे रहस्यं जाणून घेण्याची इच्छा वाढते.आणि इच्छा वाढली की, बरे, वाईट अनुभव समोर येतात.
प्रवास हा वाहत्या पाण्याप्रमाणे असतो.त्याचा प्रवाहात जे येते ते जमा करत त्याचा नोंदी करतो त्यालाच पारस मनी मिळतो
भूक व पैसा या आशा गोष्टी आहेत त्यांची नव्याने सुरवात करता येत नही. ते येतात ऐटीत अन जातात ,आपल्या जन्म खून जी कधीच मिटत येत nhi
दु:खलेले प्रेम म्हणजे होम क्वारटाईन आहे, आपले म्हणारे जिवलग ही आपल्या पासुन दुरवाले जातात, आयुष्यभर आठवणींचा कोंडवाड्यात जिवन कंटावे लागते, ज्याने जिवाला जिवन देण्याची शपथ दिली होती तोच आता 'तुझ्या भल्यासाठी हे मी करतो, असे बोलुन हात वर करतो