Swapnil Kamble
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

107
Posts
346
Followers
97
Following

प्लीज vote me:-https://awards.storymirror.com/author-of-the-year/marathi/author/lxlaoc4w

Share with friends
Earned badges
See all

the most important day was when she met me, and the worst day was when she left me.

poverty is not poetry.it has filled and brimmed with sorrows.

प्रवास आणि अनुभव एकत्र आले की,जीवनातील खरे रहस्यं जाणून घेण्याची इच्छा वाढते.आणि इच्छा वाढली की, बरे, वाईट अनुभव समोर येतात.

प्रवास हा वाहत्या पाण्याप्रमाणे असतो.त्याचा प्रवाहात जे येते ते जमा करत त्याचा नोंदी करतो त्यालाच पारस मनी मिळतो

आयुष्यात कधी न समजनारा आणि मनाला इजा करणारा शब्द म्हणजे.... "ब्रेकअप"

नवरा-बायको यांच्यात प्रेम कधीच वाहत नाही, तर आपुलकीच ओढवते

भूक व पैसा या आशा गोष्टी आहेत त्यांची नव्याने सुरवात करता येत नही. ते येतात ऐटीत अन जातात ,आपल्या जन्म खून जी कधीच मिटत येत nhi

दु:खलेले प्रेम म्हणजे होम क्वारटाईन आहे, आपले म्हणारे जिवलग ही आपल्या पासुन दुरवाले जातात, आयुष्यभर आठवणींचा कोंडवाड्यात जिवन कंटावे लागते, ज्याने जिवाला जिवन देण्याची शपथ दिली होती तोच आता 'तुझ्या भल्यासाठी हे मी करतो, असे बोलुन हात वर करतो

दु:खी प्रेम हे एखाद्या ताजा जखमी सारखे असते, ती भरली तरी तिचे व्रण तसेच कायमचे आठवण करुन देतात.


Feed

Library

Write

Notification
Profile