STORYMIRROR

ओढ देतोस तू...

“ ओढ देतोस तू पावसा सारखी पाहते वाट मी चातका सारखी! सांगतो बाप सांभाळुनी घ्या तिला लेक नाजूक माझी फुला सारखी! अनिता बोडके ”

By Anita Bodke
 108