STORYMIRROR

ना मला भय...

“ ना मला भय ना भिती वाटत तुझी वादळा नाही मुळी धडगत तुझी एवढाही तू नकोना घाबरू जिंदगी नाही तुला मागत तुझी अनिता बोडके ”

By Anita Bodke
 110