STORYMIRROR

ना भेदभाव...

“ ना भेदभाव कुठला ना जातपात राहो देशात बांधवाचे हातात हात राहो! स्वातंत्र्य भारताचे माझ्या अभंग आहे फडकत सदा तिरंगा सा-या जगात राहो! अनिता बोडके ”

By Anita Bodke
 322