STORYMIRROR

मला...

“ मला सोबत असते माझ्या छंदाची अलवारपणे मनातलं कागदावर उतरवावंसं वाटते तेव्हा, मला सोबत असते माझ्या छंदाची मनातलं व्यक्त करावंसं वाटतं तेव्हा. सौ.मयुरी कदम ”

By Mayuri Kadam
 148