STORYMIRROR
माय...
माय...
माय...
“
माय मराठी
वर्णाया तुझी महती
शब्द अपुरे पडती...
जन्मण्या आधी अदृश्य
नाळ तुझ्याशी जोडली...
म्हणुनी तुजला जग
माय मराठी म्हणती...
© सुनीता मधुकर पाटील. ( मधुनिता )
”
128
More marathi quote from Sunita madhukar patil
Similar marathi quote from Inspirational
Download StoryMirror App