STORYMIRROR
कुणी...
कुणी रंक ना राजा...
कुणी रंक ना...
“
कुणी रंक ना राजा येथे
छोटे मोठे समान सारे
छोट्याशा एका जंतूमुळे
भयभीत झाले जग सारे
पंडित वराडे, औरंगाबाद
”
49
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App