STORYMIRROR

कोणी जर...

कोणी जर काही गमवत असेल तर रडत बसू नये…. त्याने पहाटे कडून काही तरी शिकावे…… रात्र तिला सोडून जात असतांना दिवस मात्र तिला कुशित घेत असतो…

By Pankaj Shinde
 119


More marathi quote from Pankaj Shinde
1 Likes   1 Comments

Similar marathi quote from Inspirational