STORYMIRROR

खेळ..! लहान...

खेळ..! लहानपणी खेळतांना पडलो आणि थोडं फार लागलं कि..,काही नाही होतं रे..माती लाव‌ असा वेदना क्षमवणारा..सल्ला देणारा मित्र आयुष्यातला सर्वात मोठ्ठा डाॅक्टर असायचा..!

By Akash Mahalpure
 479


More marathi quote from Akash Mahalpure
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational