भिती..!
आपल्या व्यक्तीकडून प्रेम आणि विश्वासाचे दोन शब्द भेटले की हृद्यातली भिती पण नाहीशी होते..!
अपयश..!
एका अपयशाने कधीचं
प्रवास संपलेला नसतो..!
बघा नां..एखाद्याचं जावू दे ना यार
यातचं भलं ठरलेलं असतं..!
दृष्टीकोन..!
निर्माण झालेल्या दृष्टीकोनातून कधीचं हवी असलेली नाती मिळत नाही..!
खेळ..!
लहानपणी खेळतांना पडलो आणि थोडं फार लागलं कि..,काही नाही होतं रे..माती लाव असा वेदना क्षमवणारा..सल्ला देणारा मित्र आयुष्यातला सर्वात मोठ्ठा डाॅक्टर असायचा..!
पैसा..!
बाप जिवंत आहे तो पर्यंत पैशाची छळ कधीच आपल्या पर्यंत पोहचत नाही..!!
शिक्षण..!
Degree तर फक्त एक कागदाचा तुकडा आहे
खरं शिक्षणं तर तुमच्या वागण्यावरून दिसतं असतं..!
खाद्यपदार्थ..!
जेवण आईने बनवलं असेल तर ताटात काय आहे ते बघायचं नसत,कारण जे काही असत ते आईची मेहनत आणी प्रेम असत..त्यामुळे नशीब समजावं आणी प्रेमाने प्रेम ग्रहण करावं..!!
संगीत..!
जगातील सर्वात सुंदर संगीत म्हणजे.,
कुणाचं तरी ह्यद्य आपल्यासाठी धडधडणं..!