I'm Akash and I love to read StoryMirror contents.
Share with friends
खेळ..! लहानपणी खेळतांना पडलो आणि थोडं फार लागलं कि..,काही नाही होतं रे..माती लाव असा वेदना क्षमवणारा..सल्ला देणारा मित्र आयुष्यातला सर्वात मोठ्ठा डाॅक्टर असायचा..!
खाद्यपदार्थ..! जेवण आईने बनवलं असेल तर ताटात काय आहे ते बघायचं नसत,कारण जे काही असत ते आईची मेहनत आणी प्रेम असत..त्यामुळे नशीब समजावं आणी प्रेमाने प्रेम ग्रहण करावं..!!