STORYMIRROR

कधी कधी...

कधी कधी भुतकाळातील प्रसंग आठवून माणूस,उगाच कस्टी होत बसतो, तर कधी कधी भविष्याच्या चिंतेने, उगाच चिंतीत होतो. हे समजत उमजत असूनही का माणूस वर्तमानात जगण सोडतो. अस्मिता प्रशांत पुष्पांजलि भंडारा, महाराष्ट्र

By Asmita prashant Pushpanjali
 98