STORYMIRROR
जीवनी...
जीवनी आलीस भरून...
जीवनी आलीस...
“
जीवनी आलीस भरून पावलं
सखे जरा तुझं वागणंच वेगळं
कठीण स्थितीत जुळवून घेणं
सारं कसं तुला जमतंय सगळं
पंडित वराडे, औरंगाबाद
१७.०५.२०२०
”
27
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App