STORYMIRROR

एकमेकांवर...

एकमेकांवर विश्वास हेच खरं प्रेम आहे। कधी रागावणं तर कधी रुसणं म्हणजे प्रेम । प्रेम हे पैसे देऊन कधीच होत नाही । त्यासाठी मन चांगलं असेल तर नक्की प्रेम होतं । आणि एक भांडणामुळे प्रेम वाढत ।

By Shubham Nirulkar
 329


More marathi quote from Shubham Nirulkar
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational