STORYMIRROR

आठवणी...

आठवणी रडवतात आठवणी हसवतात पण स्वप्ने सुखावतात गोड आठवणी अन सुख स्वप्ने साठवण घेऊन मनी चालत रहावे जीवनी

By Mangesh Medhi
 168