चारोळी चारोळी
मी तर तल्लीन होतो हरीनाम घेण्यात!!! मी तर तल्लीन होतो हरीनाम घेण्यात!!!
ना होऊ देणार स्त्रीत्वाची राखरांगोळी, प्रसंगी बनणार कडाडणारी सौदामिनी ना होऊ देणार स्त्रीत्वाची राखरांगोळी, प्रसंगी बनणार कडाडणारी सौदामिनी
लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर लागल्यात ठेचा असंख्य पायास कधी नकळत पाय पडलेही त्या काट्यावर
भोग या नशीबाचे नाही भोगल्याशिवाय गत्यंतर भोग या नशीबाचे नाही भोगल्याशिवाय गत्यंतर
मातेस धैर्य भारी, नाहीच हक्क दावी। धावात बालकाच्या आनंद तीट लावी मातेस धैर्य भारी, नाहीच हक्क दावी। धावात बालकाच्या आनंद तीट लावी