ना होऊ देणार स्त्रीत्वाची राखरांगोळी, प्रसंगी बनणार कडाडणारी सौदामिनी ना होऊ देणार स्त्रीत्वाची राखरांगोळी, प्रसंगी बनणार कडाडणारी सौदामिनी
कर पादाक्रांत मेरू, तुला न कुणाची भीती, तुझा सारा आसमंत, तुझी सारी ही धरती! कर पादाक्रांत मेरू, तुला न कुणाची भीती, तुझा सारा आसमंत, तुझी सारी ही धरती!