STORYMIRROR

angad darade

Others

4  

angad darade

Others

युवा मोहोत्सव

युवा मोहोत्सव

1 min
209

कुणी वादक तर कुणी गायक 

दाखवत होते त्यांची कला । 

पाहुन अश्या कलाकाराना 

प्रभातफेरीत जो तो इथं दंग झाला ॥ 


प्रमुख पाहुण्यांच्या आगमनान 

मोहोत्सवात उदघाटन झालं । 

मनोगतानी त्यांच्या सारं 

वातावरण प्रसन्न केलं ॥ 


संपताच उदघाटनाचा कार्यक्रम 

जो तो आनंदाने जाऊं लागला । 

जाऊन वेगवेगळ्या स्टेज कडे 

स्वतःचा इवेंट थाटात करू लागला ॥ 


कुठे लोकगीत तर कुठे 

भजन साजरी होतं होती । 

एकाचड एक कलाकरा 

स्टेज वर दिसतं होती ॥ 


लोकंगीतं, लावान्या, नाटकं पहाण्यास

भरमसाठ प्रेक्षकवर्ग झालता गोळा । 

असा रंगला होता विद्यापिठाचा 

केंद्रीय युवा मोहोस्तवाचा सोहळा ॥ 


Rate this content
Log in