यश
यश
1 min
315
यश म्हणजे नक्की काय असतं?
कसलीच काळजी न करता
प्रसिद्धीच्या मागे धावणे
हेच यश का?
की.....
जर कोणाला यश मिळाले
तर त्याच्या यशात खुश होऊन
त्याला पाठिंबा देणे?
हे यश का?
अहो, कोणी जर तुम्हाला उपदेश केला
तर त्याची आज्ञा पाळण
की....
स्वतःच्याच हक्कासाठी लढण
ह्याला यश म्हणायचं का?
तर... यश म्हणजे
दुसऱ्याच्या यशात आपला आनंद शोधणं
ह्यालाच खरं यश म्हणतात
