STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

योध्दा

योध्दा

1 min
736

काळ्याकुट्ट ढगात जसा विजेचा लोळ,

कष्टकरी कधी लावतो का नशिबाला बोल,

प्रयत्नाशिवाय पर्याय नाही आपल्या जगण्याला,

योध्दा कधी घाबरतो का रणांगणावर मरणाला...


Rate this content
Log in