STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Others Children

3  

Prabhawati Sandeep wadwale

Children Stories Others Children

येतोस का बाळा

येतोस का बाळा

1 min
273

येतोस का बाळा,,,

तुझ्या गरीब आई आहेे घरी,,,

रात दिन वाट पाहत बसलो,,,

पंधरा महिना सुट्ट्या,,,

दोस्त सोबत घालवतोस,,,

येतोस का बाळा,,

काही दिवस तुझ्या,,,

आईला भेटायला,,,

मला पैसे नको पाठवू ,,,

फोनवर एकदा तरी बोलत जा,,,

मी फोन केलेला एकदा तरी घेत जा,,,

मला तुझ्याशिवाय कोणीच नाही,,,

आई तू कशी आहेस हे

एकदा तरी विचार,,,,

दारावर उभी आहे,,,

हातात काठी घेऊन,,,

तुझी वाट पहात,,,

नजर माझी वाटेवर आहे,,,

तुझ्या मुलाबाळांन घेऊन,,,

कधीतरी गावी ये,,,

राहिले माझे काही दिवस,,,

खूप दिवस झाले,,,

मला माय या नावाने

हाक तरी मार ,,,,

तुझं बालपण माझ्यापाशी

जपून आहे,,,

तुझे बाबा गेले,,

मलाा सोडून,,

मी एकटी झाले,,,

श्वास बंद होणे आधी,,,

माय नावानेेे हाक मारत ,,,

जवळ तरी ये,,,

येतोस का बाळा,,

तुझ्या गरीब आईला भेटायला


Rate this content
Log in