STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Others

3  

प्रणोती राम शेंडे

Others

या आयुष्याचे रंग

या आयुष्याचे रंग

1 min
310

तालावर वाजे जसे मृद्ंग

आकाशी उडे आयुष्याची पतंग

या आयुष्याचे वेगळेच रंग


आकाशात चमकते चंद्र अन् तारे

जमिनीवर सुंदर फुलांचे पसारे

आयुष्याचे ना थकुनिया दुखे ना अंग


भेटल जर कधी आयुष्यात दुःख

न घाबरता त्या दुःखातून मिळवायचे सुख

मिळेल सुख आयुष्यात जर असेल कोणी संग


आयुष्याचा हा कसला कळस

कधी रुसलेल फुल तर कधी हसती तुळस

आपल्या आयुष्याला पाहुनी होईल दंग


Rate this content
Log in