STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

वसुंधरा..

वसुंधरा..

1 min
193

वसुंधरा

वाचवा सारे,

करु आपण रक्षण

बांधवांनो करु सारे वृक्षरोपण .


वसुंधरा

वाचवू आपण,

करु सारे जतन

थांबवारे भावांनो आता प्रदूषण.


वसुंधरा

आपली माता,

आपण तीची लेकरे

टिकवू वसुंधरेला साथी रे.


वसुंधरा

सजली खरी,

चिंब भिजून पावसात

आनंदाने नाचू गाऊ गित.


वसुंधरा

सुजलाम् सुफलाम्

पावन मातेला नमन

रक्षण करु देऊनी प्राण.


Rate this content
Log in