STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Others

3  

Sumit Sandeep Bari

Others

वृक्षचक्र

वृक्षचक्र

1 min
315

आधी बी रुतेल, नंतर पाऊस पडेल,

 छोटेसे रोप येईल, नंतर मोठे झाड होईल. 


पक्षी त्यावर येईल, झाडावरील फळ खाईल,

नंतर गाय येईल, हिरवा चारा खाईल.


 झाड छाया देणार, आपण छाया घेणार,

 झाड प्राणवायु देणार, आपण प्राणवायु घेणार.


चिमणी फळ खाणार, त्याचे बी रुतणार, 

पुन्हा पाऊस पडणार, पुन्हा झाड येणार. 


असे हे झाडचक्र, वर्षोवर्षे, 

महिनो-महिने, चालू राहणार.


साहित्याला गुण द्या
लॉग इन