वरीष्ठ बांधव
वरीष्ठ बांधव
1 min
342
मुलांची शिक्षणाची जबाबदारी
मोठे करण्याची जबाबदारी
अनेक संकटांचा सामना
थकले तन मन पेलुन जबाबदारी ।।1।।
भार सारा शिरावर
पेलुन पेलुन झिजलो
अंतरातली सारी ईच्छा
मनातच विरून गेलो ।।2।।
आली काठी अमुच्या हाती
थकले जरी शरीर
मनाने मात्र नाही खचणार कधी
आहोत देशाचे जेष्ठ नागरीक ।।3।।
