STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

वरात

वरात

1 min
441

रात वरात


रात रात

कृष्ण रात

त्या फुलांत

बोलतात


अधर धरा

त्या ओठात

का टाकते

जणू कात


अत्तराच्या 

त्या कुपीत

दरवळते

वारा वात


फुलाफुलांत

मधुकोषात

कृष्णकुंजन

रातरात


वृंदावनी

बासरीत

सप्तस्वर

डोलतात


सागराच्या

शिंपल्यात

स्वातीमोती

घडतात 


पेंगते 

रातरात

प्रेमदीप

उजळतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन