Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

वंदन भीमरावांना

वंदन भीमरावांना

1 min
240


वंदन वंदन वंदन 

जय भीम वंदन.

तुम्ही सर्वाची शान,

आपणास त्रिवार वंदन.


करू किती गुणगान,

तुम्ही आमचा अभिमान.

आपणास त्रिवार वंदन.


ठेऊन क्रांतिसूर्याचा मान

 मिळवली शिक्षणाची खान

झेलली तुम्ही किती तुफान

आपणास त्रिवार वंदन.


पदव्यांचा मेरू पर्वत रचून

समाज प्रबोधन घडवून

सर्वांना एकत्र घेऊन

आपणास त्रिवार वंदन


काम केले महान

हि घटना रचून

नाही गेले कधी खचून

आपणास त्रिवार वंदन


सर्वांना एक सुत्रात बांधून

अभेद हे कायदे करून

सुरुंग अन्यायाला लावून

आपणास त्रिवार वंदन


आजही त्यांचेच वचन

मानुन हे संविधान

वाढवितात आपली शान

आपणास त्रिवार वंदन


हर्ष होतो भीमाचे कर्तृत्व पाहुन

खंत एवढीच आहे राहुन राहुन

जरी गेले ते आपल्यातुन निघून

आपणास त्रिवार वंदन


वंदन वंदन वंदन 

हे भीमराव वंदन

नाव घेताच वाढतात स्पंदन

आपणास त्रिवार वंदन.


Rate this content
Log in