STORYMIRROR
विवेक
विवेक
विवेक
विवेक
सोड सारी अंधश्रद्धा
धर कास विज्ञानाची
कधी कळेल माणसा
वाट तुज प्रगतीची
जाण रे कार्य कारण
घटनेचे हर एक
उमजेल सारे काही
तुझा जागव विवेक
दैव नशिब नसते
असे काही जीवनात
हस्तावर भरवसा
असो सदा रे ध्यानात
More marathi poem from Dilip Yashwant Jane
Download StoryMirror App