Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishweshwar Kabade

Others

4.6  

Vishweshwar Kabade

Others

विठ्ठला

विठ्ठला

1 min
232


वारीनं पंढरपुरा जाऊ

विठ्ठला तुज प्रत्यक्ष पाहू || धृ ||


जाताना अभंग तुुुझे गाऊ

तुझ्या धुंदीत आम्ही राहू

दूर-दूर पसरली तुझी किर्ती

तुच देतोस आम्हा जगण्यास स्फूर्ती

वारीनं पंढरपुरा जाऊ

विठ्ठला तुज प्रत्यक्ष पाहू || १ ||


तुच आम्हा आधार

तुझ्याशिवाय आम्ही निराधार

घालतो मी तुज आज साकडं

कोरोनाचं कर आता वाकडं

वारीनं पंढरपुरा जाऊ

विठ्ठला तुज प्रत्यक्ष पाहू || २ ||


तुझ्या दरबारात येऊनी मी करतो आरती

फुलव पुन्हा पहिल्यासारखं ही धरती

समजूनी घेतला या देहाचा सार

तुच कर हा कर्माचा कमी भार

वारीनं पंढरपुरा जाऊ

विठ्ठला तुज प्रत्यक्ष पाहू || ३ ||


Rate this content
Log in