STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

विटाळ वाटतोय मला

विटाळ वाटतोय मला

1 min
222

विटाळ वाटतोय मला, त्या लोकांचा

ज्यांनी जातीला जन्म देऊन...

      माणसाला दूर ठेविले......

विटाळ वाटतोय मला, त्या लोकांचा 

ज्यांनी दलितांच्या वाटेवरती...

      विषारी काटे रोविले.....

विटाळ वाटतोय मला, त्या लोकांचा 

ज्यांनी पवित्र ज्ञान मंदिराचे....

      दार बंद ठेविले....

विटाळ वाटतोय मला, इथल्या संस्कृतीचा 

ज्यांनी मानवतेची राख रांगोळी केली...


Rate this content
Log in