STORYMIRROR

Bhushan Tambe

Others

3  

Bhushan Tambe

Others

विषय : माझा छंद

विषय : माझा छंद

1 min
364

चित्रकला माझा छंद

मज आवडे सर्वात जास्त,

कलाकृतीतून सादर मी करी

अनेक दृष्टिकोन रास्त.!

चित्रकलेतच मिळाले मला

राज्यस्तरीय बक्षीस पहिले,

याच छंदामूळे नाव माझे 

सर्वीकडे आज राहिले.!

छंद हा जोपासताना

उत्साह मनी व्हायचा,

मोकळे असताना तेव्हा

कंटाळा ही दूर जायचा.!

आयुष्यातला हा छंद

मनही करे चिरतरुण,

अशा या मेजवानीचा

आस्वाद मिळे भरभरून.!


Rate this content
Log in