STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

विषय- लता मंगेशकर

विषय- लता मंगेशकर

1 min
658

सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकरांची

गुणी गायिका कन्या लता दीदी

जपलाय गायनाचा वारसा तिने

भारतरत्नाची मिळाली ही संधी


ख्यातनाम गायिका भारतकन्या

नाव गाजले तिचे साऱ्या जगभर

गानकोकिळेचा श्रवणीय हा रव

श्रोत्यांसाठी मंजूळ असा सप्तसूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन