विषय: गझल आठवांची
विषय: गझल आठवांची
1 min
588
वृत्त: मनोरमा लगावली: गालगागा गालगागा
अंतसा-या वेदनांचा
सोबतीला फास आहे
ढाळतांना आसवांना
मीच माझा खास आहे
पंगतीला जेवतांना
खोकण्याचा त्रास आहे
चावलेले पचतांना
कोंडलेला श्वास आहे
संगतीला ढोकळ्याचा
बेत माझा खास आहे
सांगतांना आज माझा
आठवांचा भास आहे
