विषय ,,गड किल्ला
विषय ,,गड किल्ला
1 min
378
तोरणा गड़ाला
स्वराज्याच तोरण बांधीले
छ्त्रपती राज्यान
भगवे झेंडे फडकवीले
स्वराज्याचा विचार
मनात आणिले
सह्याद्रीच्या कुशीत
महादेवास पाण फुल वाहीले
सहयाद्रीच्या दरीत
महाराष्ट्राच्या भुमीत
हिंदवी स्वराज्याची
हि सलतनत
आंनदाची ती लाट
आई भवानीची साथ
माझ्या राज्याचा मान
माझ्या राज्याचा थाट
