STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

2  

Neha Ranalkar(Nawate)

Others

विषय:- देव, मानव व पशू कोण?

विषय:- देव, मानव व पशू कोण?

1 min
131

तहानलेले कासावीस अंध दोन ,

थकले नळाची तोटी शोधून |

पाहून ते माकडीनीनं मदतीसाठी येवून,

त्यांना शिताफीनं दिला नळ सुरू करून | |१| |


नळ पुन्हा बंद केला त्यांची तहान भागवून,

मानवता व सद्सद् विवेकबुध्दी दाखवून | 

अंधांची मदत करून ,अन् पाणी ते वाचवून | |२| |


क्रूर पुत्रानं वृध्द मातेस, नरकयातना देवून |

भर उन्हात बांधले पलंगास लोखंडी साखळीनं | |३| |


पन्नास कोटींची मालमत्ता फुंकून | 

आंदोलनास हिंसक वळण देवून, 

केले जखमी कित्येक प्राण निष्पापांचे घेऊन | |४| |


मानवातील पशुत्वाची कधी तृप्त होईल तहान ?

दुष्काळी गावांत पाणी अडवून 

अनं जिरवून |

संभाजी शिंदे अभिनेत्यानं हरितक्रांती घडवून ,

थेंब थेंब पाण्याचे महत्व दिले इतरांना पटवून | |५| |


गुजराथेत एका बादशहानं दोनशे कोटी देवून | 

मानवातील देवत्व दिले इतरांना दाखवून | |६| |


कधी मानव देव तर कधी पशू मानव होवून |

तर कधी मानव दावी पशूपेक्षाही हैवान होवून | |७| |


Rate this content
Log in