विसरले मी जरी...
विसरले मी जरी...
1 min
211
विसरले मी जरी,
भान तुला हवे,
जागेपणीच माझे,
ज्ञान तू पहावे
विसरले मी जरी,
ठेवेन तूला लक्षात,
अशी कशी विसरशील,
तू ह्दयाच्या कप्प्यात
विसरले मी जरी,
कवडसे समजण्याचे,
आहेस तूझे अजूनी,
अवशेष आठवणींचे
विसरले मी जरी,
अवधान तू हाेती,
ठेवायची जाणीव,
माझी मुळीच नव्हती
