STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

विसर पडे

विसर पडे

1 min
818

उडणारे केस तुझे हळूच गालावर येई

बघून रूप तुझे ते

विसर आपले क्षणभरी या जगावरी

लाजशील थोडी जरा बावरी


Rate this content
Log in