विश्वासाचं राेपटं...
विश्वासाचं राेपटं...
1 min
259
विश्वासाचं नाजूक रोपटं
हळूच गालात जणू हसतं
मनातल्या भाव भावनांचं
अबोल नातं वटवृक्ष होतं
