komal Dagade.
Others
वाट पाहता पाहता तुझी रे सख्या
प्राण आले दाटून कंटाशी
मन गहिवरले, आले हृदय भरुन
तुझ्या आठवणीत,रात्र ही हिरमूसली
विरहाने तुझ्या जीव झाला वेडापीसा
ओढ लागे मना तुझ्या भेटीची
येणा लवकर सख्या हा विरह सहन होईना...!
#सावित्रीबाई ...
पाऊस
बाबा
एक नवीन सकाळ....
माणुसकी...
आयुष्याच्या व...
प्रेम...
सैनिक
आठवणीतील पाऊस...