STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

विज्ञान कविता

विज्ञान कविता

1 min
165

मानवाच्या बुद्धीने

विज्ञानात झाली प्रगती।

विज्ञानाशिवाय नाहीतर

आपली झाली असती अधोगती।


वैद्यकीय क्षेत्रात अवघड

मानव करतो शस्त्रक्रिया ।

रक्तदान, नेत्रदानाच्या

सुंदर असतात प्रतिक्रिया।


इंटरनेट हे झाले प्रदेशात

संवाद साधन्याचे साधन।

विज्ञानाने स्पर्श केला नाही

आहे का असे कुठे वाहन?।


"विज्ञानाने गती दिली

मानव जीवनाला।

शोध लावले अनेक अन्

निर्माण केल्या नाना कला।


साहित्याला गुण द्या
लॉग इन