STORYMIRROR

Aarya S

Others

3  

Aarya S

Others

विजेची नक्षी

विजेची नक्षी

1 min
290

गडगडाट करती कृष्ण काळे मेघ

त्यातच लक्ख चमकते विजेची रेघ,

अवकाशी दिसते रेघेची नक्षी

माती मध्ये मिसळती थेंबाचे पक्षी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन