Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

वीर जवान

वीर जवान

1 min
414


तो एक वीर जवान होता

सगळ्याच्या समोर रहात होता

तो कुपवाडा येथे शहीद झाले

त्याचे नाव कृष्णकांत होते. 

   तो एक चांगला कॅप्टन होता

   सगळे काही त्याचेच होते

   त्याचे लक्ष फक्त शत्रूवर होते

   अनेक शत्रूवर निशाणा साधला

स्वत:कडे मात्र लक्ष दिले नव्हते

देशासाठी शहीद झाला

उदगीरचे नाव रोशन केला

देवाला तो प्रिय झाला. 

    देशासाठी शत्रूवर विजय मिळवला

    सर्व सैनिकांचा आवडता होता

    उदगीरची एक ओळख बनला

    यात तो शहीद झाला.!


Rate this content
Log in