विघ्नहर स्तवन1
विघ्नहर स्तवन1
1 min
395
ओम नमो श्री विघ्नहरा
संकटमोचन लंबोदरा,
हे गणनायक गजमुखा
भक्तांचा तू पाठीराखा.
ओम नमोजी आध्या,
तुमची कृपा असू द्या.
गजमुख तू गजवदना,
वंदितो तुझी प्रार्थना.
विघ्नहरा तू ओझर तीर्थी
पावन झाली ही धरती.
भक्तांवरी तुझी कृपादृष्टी
चराचरात फुलली सृष्टी.
