विदूषक
विदूषक
1 min
821
सदैव हसरा राही
चित्रविचित्र बेरंगी
जगा हसवी
म्हणे जग विदूषक
दुःख अंतरी ठेवी
जगा हसवी
म्हणे जग विदुषक
अंतरीच्या दुःख
कधी न दाखवी
ठेवी जगा आनंदी
म्हणे जग विदूषक
चेहरावरती रंग
बेरंगी रंगवी
जगा हसवी
म्हणे जग विदूषक
अंगावरती कपडे
चित्रविचित्र बेरंगी
जगा हसवी
म्हणे जग विदूषक
मनाची श्रीमंती दाखवी
सर्वा श्रीमंत करी
जगा हसवी
म्हणे जग विदूषक
विदुषका घ्यावे गुण
दुःखात रहा आनंदी
सदा सर्वा ठेवी आनंदी
तोची कमवी माणूसकी
