विदुषी रचियता...
विदुषी रचियता...
1 min
446
जीवन नामक उत्तम पटलावरचे
आपण नटलेले एक वेडे पात्र...
एकमात्र निमित्त रंगमंच जगण्याचे
कलेत गुंफलेले हे नाटकी सूत्र...
जीवन जणू एक निराळा रंगमंच
आपण त्याचे विदुषी मनी कलाकार...
या झाकलेल्या रंगीन भाव विश्वाचा
स्वतःच रचियता उघडा नाटककार...
