विचारांचा कल्लोळ
विचारांचा कल्लोळ
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.5K
एका क्षणात मनात
विचारांचा कल्लोळ माजतो
त्यात जर तुझ्याबद्दल विचार आला
की माझा मात्र खोळंबा होतो