STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Others

3  

Kshitija Kulkarni

Others

विचार

विचार

1 min
328

विचार कुणाचे कुणास पटले

तेल ओतणारे ओतत राहिले

कोण कोणासाठी झुरत नाही

बोलणं सुद्धा पटत नाही

म्हणे आमचे शेजारी पाजारी

करून दमले सारी दुनियादारी

आहेत नाही काही कळत

हसतात कधी कधी नकळत

पंचायती करायला फक्त येतात

मिळालेली माहिती गांवभर करतात


Rate this content
Log in