STORYMIRROR

Manisha Joshi

Others

2  

Manisha Joshi

Others

विचार न करता.

विचार न करता.

1 min
326


विचार न करता

करू नका कृती

आपल्या देशीची होईल ईटली

भावनांना थोडे आवरा 

घरा बाहेर पडणे टाळा

ऐका थोडे सरकारचे 

भान ठेवा परिस्थितीचे

विचाराने वागा

मूर्खपणाचे प्रदर्शन टाळा.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ