विचार करा
विचार करा
1 min
144
प्रत्येक दिवस हा खास आहे अन् असतो...
असं तुम्ही विचार केला पाहिजे...
प्रत्येक गोष्ट आठवणीत ठेवावी...
असं तुम्हाला वाटलं पाहिजे...
प्रत्येक जण महत्वाचे असतात...
असं तुम्हाला बघता आलं पाहिजे...
आयुष्य सुंदर आहे...
तुम्हाला जगता आलं पाहिजे.
